“इस्त्रीलंपट-झाकणझुल्या-महामाऊली”ने “गोवा” ट्रीपसाठी मॅनेजर बरोबर केला “मच्छी”चा सौदा.
उदगाव/कनवाड/शिरोळ : संतोष खटावकर
स्वतःची नौका “सागर” किनारी लावून मच्छीमार “कोळी” बांधवांच्या “जाळ्यात” अडकलेल्या अबला “मच्छी”ला खाण्यासाठी “लाळ” टाकणाऱ्या, “झाकणझुल्या माऊली”ने “घुगूळ-गोंधळ”च्या दुसऱ्याच दिवशी “मच्छी”कडे अस्वादाची थेट मागणी केली. पण, नकार मिळाला. नकाराचा राग मनात ठेवून “मच्छी”ला मिळवायची, खायची, असा चंग बांधून “महामाऊली”ने पुन्हा “गळ” टाकला.
समोरासमोरील “मच्छी”चा डामडौल पाहून महामाऊली “चेकाळून” गेला होता. “अस्वादा”च्या नावाने “लाळ” टाकत होता.चेकाळलेल्या झाकणझुल्याला “मच्छी”च्या शारिरीक, मानसिक, कौटुंबिक नाराजीची नस सापडली. अन् स्वतः “सु”-माऊली” असल्याचे भासवून मच्छीला “जाता-जाता” टोपलीत घातले.
अस्वादाच्या नावाखाली “झाकणझुल्या” “महामाऊली” अनेक वर्षे अबला मच्छीच्या चारित्र्याचे लचके तोडले, पोट भरून मन शांती केली. पण, मनात “त्या” नकाराचे पाप होते, त्यामुळे महामाऊलीने प्रतापी “पुढारपण”ची भिती घालून खुल्या बाजारात मच्छीचा सौदा करायला सुरुवात केली. सौदा घेणाऱ्यांनी मच्छीचा चावा घेतला, जखमा केल्या, लाथा घातल्या, शिवीगाळ केली. पण, मच्छीचा नाईलाज होता करणार काय ?
विश्वास दृढ करण्यासाठी महामाऊलीने अबला “मच्छी”ची “अर्धांगिनी” अशी सर्वत्र ओळख करून दिली. “हातात हात” घालून, “कदम-कदम” बढाते जायेंगे असे सांगत डाव साधला.एका मॅनेजर बरोबर “मच्छी”ची पाच दिवसाची गोवा ट्रीप फिक्स केली. अशा अनेक ठिकाणी खवय्याबरोबर मच्छीचा सौदा करून स्वार्थ साधला. “मच्छी”ला कायमची “लाचार” करण्यासाठी “संगणक”वरील “चाकरी” चे वाटोळे करून लचके तोडण्यासाठी डोळ्यासमोर ठेवली.
घाणेरड्या कृत्याची “धर्मार्धांगिनी”अँनेटा”ने चर्चा करायची नाही, म्हणून जबर मारहान करून तापलेल्या लोखंडाचे चटके दिले.जीवावरचे हातावर गेले. सध्या, “झाकणझुल्या” महामाऊलीच्या या घाणेरड्या कृत्याची गावातील ग्रामस्थ, वारकरी सांप्रदायात जोरदार चर्चा असून विठू माऊलीने या झाकणझूल्याला पंढरीच्या वाटेवरुन परतून लावल्याचे लोक सांगताहेत.