“भिक” रुपी “धंदा” देणाऱ्या “व्यवसायिक”नी व “पुढारपण” करणाऱ्या “प्रतिनिधीं”नी दक्ष राहण्याची गरज
कोल्हापूर/शिरोळ : खमक्या वृत्तसेवा
“मी नाही त्यातला, अन् आडना लावा आतला” अशी जन्मजात वृत्ती असणाऱ्या सपाट निवडुंग्या, झाकणझुल्या “महामाऊली”ने “उज्वल” भवितव्याच्या खांद्याचा वापर करून पुन्हा “मच्छी” बरोबरची सलगी वाढवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. आता “निर्लज्जम सदासुखी” या भूमिकेत पुढारपणाच्या वाढदिवसा निमित्ताने भिकेची परडी हातात घेवून “पुढारपण” करीत असल्याचे चित्र आहे. पुन्हा एखाद्याचा बकरा करता येतो का? यासाठी वणवण फिरून प्लॅन रचत असल्याचे गावकरी बोलत आहेत.
वापरा आणि खोटा आळ घेवून हाकलून काढा, खोटे गुन्हे दाखल करा.अशा कपटी भावनेतून “पुढारपण” करणाऱ्याकडे काम करणाऱ्या प्रतिनिधीनी याचा खोलवर विचार करुन आत्तापासूनच चार हात लांब रहाणे हिताचे. त्याचबरोबर व्यवसायिकांनी सुद्धा “धंदा” रुपी भिक देताना आपला न्यायालयीन प्रक्रियेत वापर करून चिंबवले जाणार याचा विचार करूनच पुढारपण करणाऱ्यांना जवळ करावे अशी चर्चा आहे. या खेरीज शासकीय कार्यालयांना दुध सोडा, पाणी सुद्धा फुकून प्यावे लागणार आहे. नाहीतर, “बाप तो बाप गेला, अन् बों@बलताना हात पण गेला” अशी वेळ येणार आहे.
“इज्जतीचा आब” राखत मच्छी”ने, भाड म्हणून घेतलेला दोन लाखाचा धनादेश, “इस्त्रीलंपट-झाकणझुल्या-लाळचाटू” “महामाऊली”ची अॅनेटा हिच्याकडे परत करून लायकी दाखवून दिली. परंतू, जिवाची घालमेल थांबेना, जीव कुठे लागेना, रक्त सारख सळसळू लागले, म्हणून सपाट निवडुंग्या महामाऊलीने “उज्वल” भवितव्याच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा निर्णय घेवून पून्हा “गुड मॉर्निंग” “गुड नाईट”च्या माध्यमातून “उजाला” साधल्याची चर्चा आहे. आता एक नाही तर दोन “मच्छी”ला दाणापाणी घालण्यात महामाऊली व्यस्त असल्याचे समजते. मात्र, याची भनक, “अॅनेटा”ला नाही.
“मच्छी”ने स्वतःचा कोणताही विचार न करता “महामाऊली” सांगेल त्या ठिकाणी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून, सपाट निवडूंग्या, भामट्या माऊलीला अनेक लाखो रुपयेची कमाई करून दिली. मॅनेजर बरोबर गोव्याच्या समुद्रात डुबकी मारण्यास सहमती दिली. अशी वरकमाई बंद होणार याची चिन्हे दिसू लागल्यानंतर “सु-माऊली”ने पुन्हा “जाता-जाता” कलम करण्याच्या हेतून “उज्वल” भवितव्याला कवटाळले. “सागर” किनाऱ्याला तासनतास बसून मच्छीला “उज्वल” भवितव्याची हमी देण्याचे काम सध्या “सपाट निवडुंग्या” “महामाऊली”ने हातात घेतल्याची चर्चा आहे.