महान नेतृत्वाविना मतदारसंघ झाला पोरका, इतर नेतृत्वाकडून विकास होईल का घरका !
आलास : शंकर बामणे
आलास मतदार संघाचे भावी भाग्यविधाते तथा “अर्धनारी”शंकर्या” नामक व्यक्ती, आपल्या पापी कर्माला चालना मिळावी म्हणून नित्यनियमाने “शंकर”महादेव”ची पूजा करून, शनिवारी “मारुती” देवाची चालीसा वाचून, बॅंक, पतसंस्था, खाजगी सावकार, नातेवाईक पै- पाहुने, मित्र, दुकानदार यांना फसवण्याची, गंडवण्याची, बुडवण्याची ताकद मिळावी याकरीता “कुंभार”कावळा”चे दर्शन घेत असल्याचे जवळपास सर्वानांच सर्वज्ञात आहे.
केंद्र व राज्य सरकारमध्ये प्रचंड वजन असणारा, राजकीय नेतृत्वाला घराकडे घिरट्या घालायला लावणारा, न्युयार्कमध्ये 13 मजली अपार्टमेंट उभा करणारा, स्व.आण्णांचा नातू, तीन बायका फजीती ऐका व अर्धनारी, इस्त्रीलंपट असा जनतेचा किताब मिळवणारा, आलास मतदार संघाचा तारणहार, महिलांसाठी “कुष्पा” महिला संघटनेची स्थापणा करणारा, अतंरराष्ट्रीय पातळीवर ग्रेट बिल्डर व महान व्यक्ती म्हणून लौकीक संपादीत केलेला “भाडखाऊ”शंकर्या” अचानक गायब झाल्यामुळे आलास मतदार संघात शोककळा पसरल्याची माहिती समजून येत आहे.
“भाडखाऊ”शंकर्या”च्या आठवणीने वारंवार “उचक्या” येवू लागल्याने मतदार संघातील मतदारांनी “शंकर्या”साठी टाहो फोडला आहे. गेल्या आठ दिवसात मतदारांनी चुली, गॅस पेटवण्याचे बंद करून अन्न त्याग केल्याचे खात्राशीर वृत्त आहे. “शंकर्या”ने आत्तापर्यंत 45 हुन अधिक लोकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला आहे. तारदाळ मध्ये त्याने पहिल्यांदा “कुष्पा” नावाने 3 लाखाची “भाड” गोळा करून गंडवेगिरीच्या जीवनाची सुरुवात केली. तरी देखिल मतदार त्याच्यावरून जीव ओवाळून टाकत असल्याचे समजते.
“शंकर्या”ने जन्मदातीच्या चारित्र्याचे चारचौघात वाभाडे काढले, भास्कर मामाने जीवन उभा केले. खोटी कागदपत्रे केली, पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले,एकाचा खून करण्याचा प्रयत्न केला, न्यायालयात चेक बाऊन्सच्या 7 केसेस, खंडणी, पोक्सो, बलात्काराचे सारखे खोटे गुन्हे दाखल केले. अशा प्रचंड व्यापातुन त्याने जनसेवा सोडली नाही. अन् “शंकर्या”ने चोऱ्या, फसवणुक, ठकसेनगिरीची कास धरून मतदारांवर प्रेम करणे सोडले नसल्याची चर्चा आहे.
लवकरच आपल्या सेवेसाठी येत आहेत खळबळ माजवणाऱ्या बातम्या
▪️ डॉ. मोदी हॉस्पिटल, ट्रस्टची “जागा हडप” प्रकरण मुंबई (खंडपीठ कोल्हापूर) उच्च न्यायालयात. *▪️चोर चाळे : इस्त्रीलंपट झाकणझूल्या महामाऊलीचा “नववा भाग”* *▪️“पेड”च्या नावाखाली निवडणुकीत उमेदवारांची “लूटमार” करणाऱ्या “टोळी”चा सुळसुळाट*