सांगली येथील एका मागासवर्गीय कुटुंबाची चार गुंठे जमीन घशात घालून, स्वतःची सर्व कर्जे फेडून, ऐशोरामी जीवन जगण्याबरोबर “त्या” मागासवर्गीय कुटुंबाला भिकेला लावण्याची तयारी, जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या एका “शंकर्या” नामक तथाकथित बिल्डरने केली होती.परंतू, काही जाणकार मंडळींनी यात पुढाकार घेऊन “शंकर्या”च्या कूटनीतीवर “अंत्यसंस्कार” केल्याची माहिती पुढे आली आहे.
प्रत्येक सोमवारी “शंकर” महादेवाच्या मंदिरात फुले वाहून नामस्मरण करण्याबरोबर शनिवारी “मारुती” स्त्रोतचे वाचन करून लोकांना फसवण्याची ताकद मिळण्याची मागणी करून, दररोज”कुंभार” कावळ्याचे दर्शन घेणारा, फसवेगिरीत जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या भाडखाऊ “शंकर्या”ने सांगलीतील एका मातंग समाजातील, मागासवर्गीय कुटुंबासाठी मोठा “डबरा” काढला होता.
काही वर्षांपूर्वी “शंकर्या”ने या कुटुंबाची चार गुंठे जमिनी, विक्री करून देतो, चांगली किंमत देतो, अशी फूस लावून त्यांना एक लाख रुपये ऍडव्हान्स दिले. कायदा व व्यवहाराचे ज्ञान नसलेल्या कुटुंबाकडून एकाच व्यवहाराचे दोन वेगवेगळे करार करून “त्या” कुटुंबाला एक करार दिला आणि दुसरा करार स्वतःकडे ठेवला. अन् कोट्यावधीची जमीन गिळंकृत करण्यासाठी फासे फेकले.
खोटा रुबाब आणि चैनीसाठी काढलेली कर्जे व हात उसनवारी फेडण्यासाठी जमीन प्लॉटची विक्री केली, तरीही मेळ बसेना, आर्थिक दृष्ट्या गुडघे गळ्यात आल्यानंतर “शंकर्या”ने त्या मागासवर्गीय कुटुंबाच्या चार गुंठे जमिनीकडे वाकडी नजर करून, ती परस्पर विक्रीचा घाट रचला. “शंकर्या”ची ही कुटनिती “त्या” कुटुंबाच्या लक्षात आली आणि त्यांनी जयसिंगपूर शहरातून “शंकर्या”च्या संपूर्ण व्यवहाराची माहिती घेतली.
“शंकर्या”ला बोलावून घेऊन, त्याचे कॉलर धरून, जमीन विक्रीसाठी ग्राहक आणलास तर, याद राख, अशी सूचना दिली. तुझी समाजात काय इज्जत आहे, तू आतापर्यंत काय काय केलं आहेस, कोणाकोणाची फसवणूक केली आहेस याची संपूर्ण माहिती मिळाली आहे. त्यामुळे सांगलीत येऊन जादा आगाऊपणा करायचा नाही असे स्पष्ट सुनावले. आणि चार गुंठे जमीन हडप करण्याचा “शंकर्या”चा डाव माती मोल झाला.
आपत्कालीन काळात आधारस्तंभ म्हणून नेमणूक केलेल्या “कुष्पा” व “Tनि” नामकाला पुढे करून “भाडं” गोळा करण्यात पटाईत असणारा, स्व.आण्णांचा लाडका “नातू”, “सव्वा लाख” रुपये देऊन “इचलकरंजी व्हाया गोवा” असा प्रवास करून “डॉक्टर”कीची बोगस पदवी आणलेल्या “शंकर्या” रावांची, “पुढारपण” करण्याबरोबर “डॉ.शRU”ची “भाडं” गोळा करुन “खटाव” गावच्या नात्याला संम्मती देणारा महान व्यक्ती, “असंतोशी बमाने”चा पट्ट्या म्हणून “स्पेशेल” ओळख आहे.