मच्छीच्या चारित्र्याचे लचके तोडून, स्वतःची नौका “सागर” किनाऱ्याला लावली.
शिरोळ/कनवाड : खमक्या वृत्तसेवा
राम कृष्ण हरी, माऊली….., महाराज, तुमचं बाकी भारी आहे. “मी नाही त्यातला, आडना लावा आतला.” या तुमच्या वृत्तीमुळे त्यांच्या संसाराची अक्षरशः वाट लागली आहे. नुकतेच “मॉल” मध्ये काम करणाऱ्या “एका” “अबला” मच्छीने “उर” बडवून घेतल्याचा आवाज पंचक्रोशित घुमत आहे. “शिव्यांची” लाखोली वाहून “शाप” दिला. नीतिमत्ता “गहाण” ठेवून कुचके “कार्य” करणाऱ्यांच्या तालमीत तयार झाल्याचे छातीठोकपणे सांगणाऱ्या त्या “शिष्या”च्या करामतीची त्याच्याच गावात “उदंड” चर्चा सुरू आहे.
“सु” मधूर वाणीचा चाणाक्षपणाने वापर करीत “आर्थिक”, “मानसिक”, “शारिरीक”, “सामाजिक” सुख व फायद्यासाठी “चाणक्य” नितीचा वापर केला.एखाद्या “कोळी” बांधवाने आपल्या “जाळ्यात” किमंती “मच्छी” पकडावी. अन रात्रीच्या जेवनात तिचा “अस्वाद” घ्यावा असे त्या “अबला” मच्छी बाबतीत कृत्य करून “काचेच्या” भांड्याला “तडा” घालवला. भिती पोटात ठेवून “अब्रु”साठी “अबला” मच्छीने तोंडावर बोट ठेवल्याचा पुरेपूर फायदा घेवून तुम्ही, त्यांचा पध्दतशीर गेम केला. अन् अबलाकडून “45 हजार” रुपये ऊसने घेतले. हे वागणं बरं नव्हं माऊली.
“जा” ता-जाता 45 हजार बुडवण्याचा तुम्ही प्लॅन केला. “अबला” मच्छीला केवळ दोनशे, पाचशे, एक हजार अशा रकमा देवून “लाखाच” बनावट देणं अंगावर काढला. लाख रुपये स्वतःच्या पदरात पाडून घेण्यासाठी “अबला” मच्छीला कर्ज काढायला लावला, जामीन सुद्धा झालात. कर्ज मंजूरीनंतर लाख रुपये काढून घेवून त्यांना भिकेला लावला. आता, “तडा” गेलेल्या काचेच्या भांड्याला कौटूंबिक उपजिविकेसाठी तुमच्या घराशिवाय आधार नाही ? त्यामुळे तुम्ही “अबला” मच्छीच्या कुटुंबाला सांभाळावं अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
“ता” रिख साक्षीला आहे. तुम्ही. स्वतःची नौका “सागर” किनाऱ्याला लावत, “अबला”ला खोल पाण्यातून “कदम-कदम” बढाये जा, असा नकली धीर, सल्ला देत, मच्छीच्या चारित्र्याचे लचके तोडले. आता तुमच्या, वाईट, घाणेरड्या, मतलबी कृत्याचा घडा भरला आहे ? असे “उर” बडवून घेणाऱ्या “त्या” “अबला” व्यक्तीच्या “आक्रोशा”वरून वाटतं असल्याचे तुमच्याच गावातील लोक बोलत आहेत. दुसऱ्याचा संसार उध्वस्त करून त्याच्या इज्जतीचा फालूदा करण्याची, माऊलीला लागलेली सवय, लवकरच अंगाशी येणार असल्याची सुद्धा चर्चा आहे.