“लिंबू” करून दुसऱ्याचा संसार “देशाधडी” लावण्याचे “पाप” कुठे फेडणार ?
“विठ्ठल”, “महामाऊली”चे “कुट-कुट” नेऊन “वाड” घालेल, ही एकच चर्चा !
शिरोळ/कनवाड/घालवाड : सुजाता कोळी
मच्छीमार “कोळी” बांधवांच्या जाळ्यात अडकलेली आणि चांगला(सु) जन्म(जाता) घेतलेल्या “मच्छी”ने “मुक्त” संचार करीत दुकान समोर उभा राहुन “महामाऊली”ला चारित्र्या विषयी खणखणीत जाब विचारत खडे बोल सुनावले, प्रचंड “आरडाओरडा” केला, “दंगा” केला. भेदरलेला “महामाऊली” “अब्रु”च्या चिंद्या होताहेत याचा अंदाज घेवून पळून गेला.नदी काठी “नृसिंह” देवाचे प्रसिध्द मंदिर असलेल्या गावातील सज्जन “महामाऊली”ने “त्या” मच्छीच्या “चारित्र्याचे” “पंढरपूर”, “रामलिंग” “हातकणंगले” आणि “कोल्हापूर” मधील “सीपीआर” समोरील “बागेत”, “लचके” तोडून मौज-मजा केली, सामाजीक दृष्टी पडण्यापुर्वी हळूच स्वतःची नौका “सागर” किनारी लावली. अशा घातकी महाठग “माऊली”ने ही “पुण्याची-नगरी” आहे, असे सांगत पहिल्यांदा “भाडखाऊ” “संत्या” साठी “बाळ”चा बळी दिला.
नशीब बलवत्तर म्हणून “माने साहेब….” वाचले. पुन्हा भाडखाऊ “संत्या”साठी “पुढारपण” करणाऱ्या नांदणीच्या “सुरेश”चा बळी दिला. घातकी खेळी करून संत्याला “छुपे” पाठबळ दिले. “विजय” या शब्दाची “वचक” वाढावी म्हणून शिष्याचा धर्म पाळत घातकी खेळ्यांचा “डोंगर” उभा केला.
स्वतः सज्जनपणाचा आव आणून “जाव्या”, “संत्या” आणि “आण्या”ला हाताशी धरून “शंकर्या”च्या खांद्यावर बंदूक ठेवून, “मामा”चा परफेक्ट कार्यक्रम करण्याचे नियोजन केले. तक्रार करण्यासाठी स्वतः शिष्ठमंडळ घेवून “पुढारपण” करणाऱ्यांच्या भेटीसाठी कोल्हापूर गाठले. वरिष्ठ व पोलीसांचा दाब दबाव वाढवून गैर मार्गाने खोटी, बनावट कागदपत्रे स्वतःच गोळा केली. प्रत्येक कागदावर खोट्या ओळी लिहून ते कागद चोरांना देवून शिरोळच्या “मामा”ची शिकार केली.
खुनशी वृत्तीचा नमुना दाखवत “दानोळी” आणि “कुरुंदवाड” मधील “मनो.जमी.”साठी “शिंगाट” लावले, असा “खतरनाक” “महामाऊली” आजपर्यंत कोणीच बधितला नसल्याचे ग्रामस्थ बोलत असल्याचे समजते. “खलनायक” सुद्धा करणार नाही, अशा भयंकर केलेल्या कृत्याचे “पाप” फेडण्यासाठी हा घातकी “महामाऊली” वर्षातून दोन वेळा पांडुरंग-रुक्मिणीच्या दर्शनाला पंढरपूरला जातो.
हा स्वच्छ चारित्र्याचा “माळकरी”,आपले “पाप” विठ्ठलाच्या चरणी ठेवून माफी मागून परततो. आणि सज्जन असल्याचे भासवून समाजात पोपटपंची करीत फिरतो. आत्तापर्यत केलेल्या क्रूर पापाची शिक्षा म्हणून या “महामाऊली”चे “विठ्ठल” “कुट-कुट” नेऊन “वाड” घालेल हे सांगता येत नसल्याचे ग्रामस्थ बोलताहेत.
भजन, कीर्तन, सप्ताह, पालखी सोहळा या नावाने कार्यक्रम घेवून समाजात स्वतःची प्रतिमा स्वच्छ असल्याचे भासवण्याबरोबर गावातले महा-ई सेवा केंद्र याच माऊलीनेच तक्रार करून बंद पाडले असल्याचे लोक बोलतात.