Skip to content
युती झाली तरी भाजपाचे उमेदवार “कमळ” चिन्हावरच लढतील.
जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड नगरपरिषदेतील पक्षांच्या युतीचे चित्र बदलणार.
जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड नगरपालिका निवडणुका “कमळ” चिन्हावर लढवल्या जातील, उमेदवार, कार्यकर्ते यांना नो एस्क्युज.
चिल्लर “32 हजार बुडव्या”ची गोची होणार, आता बाप दाखव नाही, तर श्राद्ध घाल. अशीवस्था.
आम. राजेंद्र व संजय पाटील यड्रावकर यांची भुमिका आणि रणनिती महत्वाची.
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक सुध्दा “कमळ” चिन्हावर लढवली जाणार.