झाकणझुल्या महामाऊलीच्या इस्त्रीलंपटगिरीला “तरकाली बीच” वरील फोटोंची साक्ष
गणपतीपुळे : खमक्या वृत्तसेवा
नुकतेच, इस्त्रीलंपट-झाकलझुल्या-लाळचाटू” “महामाऊली” व “इसपीकची राणी” नावाने प्रसिद्ध झालेली “मच्छी” यांच्यात, तारांगणावर झालेल्या बैठकीत सेटलमेंट झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. “भंडू”ची साक्ष ठेवत, मच्छीने चारित्र्य गहान ठेवत “दोन लाख” मायेचे धनादेश घेवून “भाड” मिळवली आहे.आत्मसमर्पण केलेल्या लाळ चाटूने आब्रुच्या धिंडवड्याला घाबरून हा सौदा केला असून या सेटलमेंटमध्ये मच्छीला “आठ लाख” मायेची “भाड” कमी पडल्याचे लोक बोलताहेत.
भाग सतवा लवकरच ; महामाऊलीचा प्लॅन, धनादेश वटल्यानंतर मच्छीवर दाखल होणार खंडणीचा गुन्हा.
स्वतः “सु”-माऊली” असल्याचे खोटे सांगून “जाता-जाता” “मच्छी”च्या चारित्र्याचे लचके तोडणाऱ्या “इस्त्रीलंपट-झाकलझुल्या-लाळचाटू” “महामाऊली”ने स्वतःची नौका “सागर” किनाऱ्याला लावली. वेगवेगळ्या कार्यक्रमात, मित्र परिवारात तसेच “तरकाली बीच” फिरायला, धबधब्यावर चिंब भिजायला व जेवायला गेल्यानंतर, फोटो काढताना मच्छीची “अर्धांगिनी” अशी ओळख करून देऊन, मच्छीचा अस्वाद घेतल्याचे “त्या” गावातील तरुण, युवक बोलत असल्याचे समजते.
लाळ चाटू महामाऊलीच्या डोक्यावर, “पुढारपण” करणाऱ्या “महाप्रतापी”चा हात आहे. असा समज करून मच्छीने, स्वतःला “इसपीकची राणी” घोषित करून, झाकणझुल्या बरोबर जाहिरपणे वावर करू लागली. महामाऊलीच्या भजन, किर्तनाची धुंदी चढलेल्या मच्छीने, पाण्यातील घरात स्वयंपाक-धुणी-भांडी करणाऱ्या “भंडू” ला मनातून काढून टाकले. निर्लज्जपणाचा कळस गाठलेल्या मच्छीला “भंडू”चे तोंड सुद्धा “अपशकुनी” वाटू लागले.
“कोळी” बांधवांच्या जाळ्यात अडकलेल्या “मच्छी” ने अर्धांगिनी, चारित्र्याचे लचके, बदनामी, या शब्दाला आधोरेखित केले. त्यानंतर फक्त दोन लाख मायेच्या धनादेशा समोर इज्जतीबरोबर जन्मदात्यांचा सौदा केल्याची चर्चा आहे. तारांगणावरील बैठकीनंतर लाळ चाटू महामाऊलीने, “परटा” कडून इस्त्रीची कपडे आणून, ती घालून मच्छीच्या पाण्यातील घराचा उंबरठा पुजल्याचे ग्रामस्थ बोलताहेत.