“खंडणी”चा गुन्हा दाखल करण्याचा, “झाकणझुल्या”चा प्लॅन, मच्छीने उधळून लावला.
“दाजीबा”ने नाड्या आवळल्यामुळे, सु-माऊली करीत होता, “गुगल पे” आणि “फोन पे” व “टेलीग्राम”वरून चॅटिंग.
“मच्छी” व “झाकणझुल्या” महामाऊलीने यापूर्वी एका तरुणाला “नऊ” लाखाला “ब्लॅकमेल” केल्याची चर्चा.
सांगली : खमक्या वृत्तसेवा
इस्त्रीलंपट-झाकलझुल्या-लाळचाटू” “महामाऊली”कडून, “भंडू”ची साक्ष ठेवत, “इसपीकची राणी” “मच्छी”ने भाड म्हणून घेतलेला दोन लाखाचा धनादेश, लाळ चाटूची पत्नी अॅनेटा हिच्या हातात दिला, अन् मच्छी म्हणाली, सांग त्याला, मला पण, सगळं करता येतयं. असे बोलून पुन्हा पाण्याच्या वाटेने गेल्याची चर्चा आहे. दोन लाखाचा धनादेश देण्यापुर्वी प्रख्यात “झाकणझुल्या-महामाऊली”ने “मच्छी”वर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा प्लॅन रचला होता. पण, तो प्लॅन मच्छीने उधळून लावला.
मच्छीने धनादेश परत दिल्यामुळे “इस्त्रीलंपट-महामाऊली”च्या “मी नाही त्यातला, अन् आडना लावा आतला” अशा प्रवृत्तीच्या चेहऱ्यावरील बुरखा फाटला. मच्छी बरोबर कोणताही संबंध नाही असे म्हणतोस, माझ्यावर खोटा आळ घेताहेत असे सांगतोस. तर, मच्छीला दोन लाखाचा चेक का दिलास? तुझा तिचे काय नाते आहे? खोटे सांगून घरात का गंडवतोस?, डाव साधतोस? अशा प्रश्नांचा भडिमार करून महामाऊलीचा कोंडा काढला, लागलीच घरच्यांनी बॅगा भरून घर सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे सु-माऊलीच्या अंगाला घाम फुटला, आणि त्याने घराला बाहेरून आडणा लावून तीन तास पोबारा केल्याचे समजून येत आहे.स्वतः “सु”-माऊली” असल्याचे खोटे सांगून “जाता-जाता” “मच्छी”च्या चारित्र्याचे लचके तोडणाऱ्या “इस्त्रीलंपट-झाकलझुल्या-लाळचाटू” “महामाऊली”ने स्वतःची नौका “सागर” किनाऱ्याला लावली. अन् सांगलीच्या अमराई बागेत फिश टॅंकमध्ये मच्छीच्या खांद्यावर हात टाकून, खांद्यावर मान टाकून फोटोषेशन केले. हेच फोटो मच्छी बरोबरचे अतुट नाते आणि “अर्धांगिनी” ची साक्ष देत असल्याचे लोक बोलतआहेत.
मच्छीच्या खांद्यावर बंदूक ठेवून लाखो रुपये कमवायचे असा मनोमनी डाव केलेल्या लाळ चाटू महामाऊलीने “पुढारपण” करणाऱ्या “महाप्रतापी”चा डोक्यावर हात असल्याचे सांगितले, मच्छीशी संगनमत करून, एकाला गळाला लावण्यास सांगितले. मच्छीने कार्यक्रम यशस्वी पार केला.ब्लॅकमेल करून दोघांनी “त्या” एकास “नऊ” लाखाला कामाला लावल्याची चर्चा आहे. झाकणझुल्याने, लाखोची माया स्वतःच्या कर्जाकडे वळवून “इसपीक”च्या “राणी”ला मिटक्या मारायला लावल्या. मच्छीने संयम सोडला नाही पण, डावही साधता आला नाही.
“झाकणझुल्या-महामाऊली” आणि “मच्छी” यांच्यात एका “दाजीबा” नावाची एंट्री झाली. दाजीबाने दुकानासमोर उभारून झाकणझुल्याला धमकी आणि इशारा दिला. झाकणझुल्याला कोडे पडले, मच्छी हातातून निघून गेली तर, पैसा मिळवता येणार नाही. अशा चिंतेत पडलेल्या महामाऊलीने शक्कल लढवली. थेट “गुगल पे”, “फोन पे” आणि “टेलिग्राम” वरून चॅटिंग करत नाते घट्ट ठेवत पैशाची धार सुरू ठेवली. पण, मच्छीचे हात फाटकेच राहिले.