“महाप्रतापराव”चा “पुढारपण” उद्योग व प्रतिष्ठेचा गड पाडण्याची सुपारी “श्वान” “आण्या”ने यापूर्वीच घेतली होती
खमक्या : दसरा चौकातून
“नागालसिंगजी” रोडवर “पुढारपण” करणाऱ्या एका “महाप्रतापराव”नी, सर्वांवर भुंकण्यासाठी सिमेंटच्या इमारतीत कोपऱ्यात बसवलेला “श्वान” “भा’नील” तथा “आण्या”च्या “पेकटात” लाथ घालण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु, हा निर्णय घेण्यासाठी खूप उशीर झाला असून “पुढारपण” करणाऱ्या “महाप्रतापराव”नी हे धाडस सन 2011/12 सालीच करने आवश्यक होते.”आण्या”च्या रक्तात किती गद्दारी, भुरटेपणा, पैशाची हाव, कुजकेपणा, स्वहित व स्वार्थी वृत्ती, फुकट्या प्रवृत्ती आहे. याचा सोक्षमोक्ष लवकरच होईल. पण, जी उतरती कळा, पोलिस व न्यायालयाचा ससेमिरा मागे लागलाय आणि लागणाराहे याला “आण्या”,”राज्या” आणि “शेखचिल्ली” यांचे “षडयंत्र” कसे जबाबदार आहे, हे स्वच्छ प्रकाशाइतके समोर आल्याशिवाय राहणार नसल्याची “लाल” रंगाच्या तीन अक्षरी इमारतीत चर्चा असल्याचे समजते.
“पुढारपण” करणाऱ्या “महाप्रतापराव”ती सन 2026 च्या पहिल्या महिन्यात कोपऱ्यातील “श्वान” “भा’नील” तथा “आण्या”चा बाजार करण्याचा निर्णय घेतला असून दुसरा “पधाधिकारी” शोधायला सुरुवात केली असल्याची माहिती पंधरा दिवसांपूर्वी धडकली. परंतु, नगरपरिषदा निवडणुकीमुळे यावरचा पडदा लवकर उघडता आला नाही. हे “खमक्या”चे दुर्दैव म्हणावे लागेल. “श्वान” “आण्या”ने “पुढारपण”चा उद्धार करतोय, असा नकली चेहरा लावून, दिखावा केला. प्रतिस्पर्धींचा कसा फायदा होईल आणि “महाप्रतापराव”ना कसे “डबक्या”त आणता येईल.अशी कुट नीती वापरली. या कानाची खबर, त्या कानाला होणार नाही याची काळजी घेत “श्वान” “आण्या”ने “पुढारपण” करणाऱ्या दोन नंबरवाला “दिदी”च्या खांद्यावर बंदूक ठेवून, “महाप्रतापराव”च्या पारदर्शी आणि एकनिष्ठ पुस्तकातील एक-एक पान फाडून, “महाप्रतापराव”च्या उद्योग आणि सार्वजनिक प्रतिष्ठेचा गड पाडायला सुरुवात केली.
जो “श्वान” “आण्या” आपल्या जन्मदात्यांचा आणि कुटुंबाचा झाला नाही. ज्याने “रत्ना-बॅक-लि”(RBL)ला दिवसा ढवळ्या लुटले, कामगारांनी ज्याला चोपून काढले. तीन गुन्ह्यात ज्याची चौकशी सुरू आहे. ज्याची समाजात इब्रत नाही.अशा “महाना-लायक” “श्वान”ला “पुढारपण”च्या इमारतीत कोपऱ्यात जागा करून दिली. परंतु, या “श्वान”ला “रेबीज”ची लागण होती, याची माहिती “महाप्रतापराव”ना वेळ गेल्यावर समजल्याचे इमारतीतील नोकर चाकर बोलताहेत. कोपऱ्यातल्या “श्वान” भा’नील तथा “आण्या”ने “महाप्रतापराव”चे पद्धतशीरपणे पंख छाटले. ज्या ठिकाणाहून आर्थिक प्रवाह आहे, ते सगळे प्रवाह “श्वान”ने पद्धतशीर पणे बंद केले, अक्कल शून्य “आण्या”ने शासकीय टॅक्स, नोकर-चाकर पगार आणि त्यांचा कायदेशिर हक्क, बनावट रजिस्ट्रेशन खाली मदत गोळा, बनावट कंपन्याची स्थापना, खोटी प्रतिज्ञापत्रे, कंत्राटदाराची भूमिका अशा गोत्यात आणणाऱ्या चुका करून, हातात आयते कोलीत दिल्याचे इमारतीतील नोकर, चाकर बोलत असल्याचे समजते.
स्वच्छ चारित्र्य आणि पारदर्शी कारभाराचा आव आणणाऱ्या कोपऱ्यातल्या “श्वान”भा’नील” तथा “आण्या” नामकाने हिम्मत असेल तर, त्याच्या कर्तुत्वावर आधारित सोशल मिडियावर प्रसिद्ध होणारी वृत्त मालिका, दाणापाणी घालणाऱ्या “महाप्रतापराव”ना दाखवावी. अन्यथा “किन्नर” असल्याचे जाहीर करावे, असे आव्हान इमारतीतील नोकर चाकरांनी दिल्याचे समजते.