“संत्या”, “शंकऱ्या” या दोन “बा’यली” “भाडखाऊ” सम व्यवसायिकांची बैठक !
पुरस्कार कथा –
जयसिंगपूर शहरात “भोग्या”ना काही तासासाठी रूम भाड्याने देणाऱ्या एका हॉटेलमध्ये “संत्या”, “शंकऱ्या” या दोन “बा’यली” “भाडखाऊ” सम व्यवसायिकांची टगेगिरीच्या निमित्ताने बैठक सुरू होती. भाडखाऊ व्यवसायातून आता फारसे काही मिळायला तयार नाही. सगळ्या लोकांना आपण काय करतोय हे समजले आहे, त्यामुळे “रेशो” ढसाळा आहे. आता नवीन काहीतरी तरी सुरू करायला हवे, अशी चर्चा सुरू असतानाच……….
संत्या म्हणाला, शंकऱ्या तू गेलतास काय “भापू”च्या वाढदिवसाला ? लई हारतुरे, फुलांचे गुच्छ, बुके आल्यात म्हण. तसा माणूस देवगुणाचा आहे असं लोक म्हणतात.
शंकऱ्या म्हणाला, गेलतो रे पण, तिथं जमा झालेले हार तुरे पळवून घेण्यासाठी त्या “32 हजार बुडव्या” ने दोन माणसं ठेवली होती. त्यामुळे मला गुच्छ मिळाला नाही. मग कसा सत्कार करणार ?,गावातल्या पोरांचा सत्कार करायचा म्हणून, बुडव्याने “भापूं”ना आलेले हार,तुरे गायब केले होते.
संत्या म्हणाला, शंकऱ्या तुझा सुद्धा “भापू” सारखा वाढदिवस करायला पाहिजे, तू आण्णांचा नातू आहेस, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर तुझा दर्जा भापूंच्या पेक्षा मोठा आहे, तुझ्या वाढदिवसाला “राष्ट्रपती”, “उपराष्ट्रपती”, “पंतप्रधान” अशा लोकांना बोलवू शकतो. वाढदिवसाच्या औचित्य साधून येणाऱ्या पाहुण्यांना ” पुरस्कार” देवू म्हणजे, तुझा दर्जा अधिक उंचावेल.
शंकऱ्या म्हणाला, अरे, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घ्यायला लागते. भापूंचे “प्रतिष्ठान” देश पातळीवर काम करते, त्यामुळे ते कोणालाही “बुषण” देऊ शकतात. पुढील काही वर्षात ते “राष्ट्रपती”, “उपराष्ट्रपती”, “पंतप्रधान” यांना “बुषण” देणार असल्याचे कळते.
संत्या म्हणाला, बघ शंकऱ्या काय करतोस, पैसे भरपूर मिळत्यात बघ, एखादं पुस्तक काढूया, तुझं कर्ज फिटेल. “भापू” “पुरस्कार” द्यायच्या अगोदर, तुझ्याच वाढदिवसाला “पुरस्कार” देऊन मोकळं होऊया. म्हणजे बँका, स्थानिक पतसंस्था, फायनान्स कंपनी, हाउसिंग फायनान्स बँका व पतसंस्था, खाजगी देणेकरी तुझ्या घराकडे येणार नाहीत. आता बघ तुझं सगळं विकल तरी कर्ज फिटत नाही.मग काय करणार ते ठरव आत्ताच.
शंकऱ्या म्हणाला, आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांना फसवले आहे. फसवायला कोण माझ्या जाळ्यात सापडायला तयार नाही. अशा परिस्थितीत वाढदिवसाला पैसे कुठून आणलं म्हणून सांगायचं. तुला तर माहिती आहे की, “न्यूयॉर्क” मधील बांधकाम बंद पडलंय. “भापू” सारखं करायला उभे आडवे धागे विणण्याची कंपनी नाही, पण, तुझी आयडिया चांगली आहे. “भापू” सारखा “बुषण पुरस्कार” द्यायला आपल्याला अधिकार मिळतात काय ? याची जरा माहिती काढ, दोन दिवसानं या विषयावर पुन्हा याच हॉटेलमध्ये चर्चेला बसुया.
एक काल्पनिक कथा….
भाग : एक
“Bhapu” should be given an “award”!
“Santya”, “Shankriya” two “ba’yali”, “Bhadkhau” and businessmen meet!
Award story –
In a hotel, Jaysingpur city that rents rooms to “Bhogya” for a few hours, a meeting was going on between two “ba’yali”, “Bhadkhau”, and businessmen. They are not ready to get much from the rent-seeking business anymore. Everyone knows what we are doing, so the “ratio” is down. Now, while there is talk that something new should be started, at least……….
Santya said, Shankriya, did you go to “Bhapu”’s birthday? You say that you have brought garlands, bunches of flowers, bouquets. People say that such a person is of divine nature.
Shankara said, “Yes, but those “32 thousand Budvayas” had hired two people to steal the garlands and flowers that had been collected there. That’s why I didn’t get the bouquet. Then how will I be honored? In order to honor the young children of the village, “Budvaya” had disappeared the garlands and flowers that “Bhapu” had received.
Santya said, Shankara, you should also celebrate your birthday like “Bhapu”, you are Anna’s grandson, your status at the national and international levels is higher than Bhapu’s, you can invite people like “President”, “Vice President”, “Prime Minister” to your birthday. If I give “awards” to the guests who come on the occasion of your birthday, your status will be raised even higher.
Shankara said, “Oh, for that, you have to take permission from the local self-government body. Bhapu’s “establishment” works at the national level, so they can give “Bhushan” to anyone. It is learned that in the next few years, they will give “Bhushan” to “President”, “Vice President”, “Prime Minister”.
Santya said, look what you are doing Shankara, let’s get a lot of money, let’s write a book, your debt will be paid off. Before giving “Bhapu” an “award”, let’s be free by giving an “award” on your own birthday. That is, banks, local credit unions, finance companies, housing finance banks and credit unions, private lenders will not come to your house. Now look, even if you sell everything, the debt will not be paid off. Then decide what to do right now.
Shankara said, so far more than a hundred people have been cheated. Who is ready to fall into my trap to cheat? In such a situation, I would say where did you get the money on your birthday. You know that the construction in “New York” has stopped. There is no company to weave vertical and horizontal threads like “Bhapu”, but, your idea is good. Do we have the right to give a “Bhushan Award” like “Bhapu”? Find out a little about this, let’s sit down to discuss this issue again in this hotel in two days.