“अनिलराव” हे शाळकरी मुलाप्रमाणे दिवसातून कमी कमी दोन वेळा का, असेना, खोटे बोलतात ?
“दगाफटका” हा शब्द “जड” वाटत असेल तर, “खेळकर” वृत्तीने “आत्मपरिक्षण” करावे असा “त्या” तालुक्यातील लोकांचा “टोमणा” ?
बेडग : खमक्या वृत्तसेवा
चेहरा दिसतो “भोळा” आणि लफडी करतो “सोळा” अशा व्यक्तीमत्वावर पांघरून घालून, खाजगी लोक “अनिल सर”, “तेजस सर”, “सचीन सर” यांच्याशी संगनमत करून इतरांशी कोणताही “तह” न करता कुलूपाला जाम “सील” ठोकून “दार” कायमचे बंद केल्याचे दाखवणारे, सज्जन “अनिलराव” हे आपल्या “खेळकर” वृत्तीचे दर्शन देत, महात्मा गांधींच्या छायाचित्राला हात जोडून “कागदी” बंडल खाण्यात पटाईत असल्याची चर्चा “त्या” तालुक्यात रंगली असल्याचे समजते.
कागदी बंडलांचे चुंबडे देणारे “अनिल सर”, रस्त्यावरुन जाताना जीवाचे रक्षण करणारे “सचीन सर” आणि कानात लुडबूड करणारे “तेजस सर” या खाजगी लोकांना काखेत धरून संशयाची सुत्रे हाताळत “अनिलराव” यांनी चांगलीच घडी बसवल्याचे नागरीक बोलत असल्याची चर्चा आहे.
सामाजीक व व्यवहारीक क्षेत्रातील कमी अनुभवामुळे “अनिलराव” हे शाळकरी मुलाप्रमाणे दिवसातून कमी कमी दोन वेळा का, असेना, खोटे बोलतात. त्यामुळे “त्या” तालुक्यातील लोक त्यांना “खोटारडे” या “पड” नावाने बोलत असल्याचे समजते.
“अनिल सर”, “तेजस सर”, “नादीर सर”, “युवराज सर”, “संदीप सर”, यासह अन्य खाजगी लोकांनी लाखोच्या मायेची तडजोड केली तरी “अनिलराव” यांना “दगाफटका” होण्याची भीती वाटत नाही. पण, “दोन-तीन” हजार रुपये घेतले तर, त्यांना मोठी अडचण येईल असे कसे वाटते ? अशी सवालात्मक चर्चा “त्या” तालुक्यात रंगल्याचे कळते.
चेहरा “भोळा” आणि लफडी “सोळा” अशी प्रतिमा उघडपणे दिसत असलेल्या “अनिलराव” यांना “दगाफटका” हा शब्द “जड” वाटत असेल तर, त्यांनी “खेळकर” वृत्तीने “आत्मपरिक्षण” करावे असा “टोमणा” त्या तालुक्यातील लोक लघावत असत्याची चर्चा आहे. आता पुढे काय घडणार ? यासाठी सोमवारची वाट पहावी लागणार आहे.