भाडखाउ “बमाने”च्या धतिंगगिरीला “खाकी” बरोबर इतर वैतागले, आता “पालखी” शिवाय पर्याय नाही, या निर्णयावर उतरले !
प्रतापी “मोठे साहेब” यानी एका बॅटरीवाल्याला “धतिंग” करून “पाच लाखा”ची “खंडणी” उकळली.
कोल्हापूर/जयसिंगपूर : खमक्या वृत्तसेवा
“उदगाव” मधून येऊन “जयसिंगपुर” मध्ये “पुढारपण” करणाऱ्या “भाडखाउ”, “खंडणीखोर” “असंतोषी बमाने” या “माध्यम चोर” च्या धतींगगिरीला तालुका वैतागला आहे. “माध्यम चोर” “बमाने” हा श्वान “आन्न्या” व “शेखचिल्ली”चा “पट्या” असून “नागालसिंगजी” रोडवरील एका प्रतापी “मोठे साहेब” नामकाच्या आदेशाने सूत्रे हलवत असल्याचे समजते.
भाडखाऊ “बमाने”कडून दरमहा मागणी केल्या जाणाऱ्या, “लाखो”च्या मायेची पुर्तता कशी आणि कुठून करायची अशी कैफीयत मांडणाऱ्यांना “चिंता” लागली आहे. अशीच “चिंता” जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड येथील “खाकी” बरोबर अवैध व्यवसायिक, हॉटेल, धाबा, वाहनधारक, कारखानदार यांना लागल्याची चर्चा आहे.
दरम्यान, जयसिंगपूर शहरात झालेल्या बैठकीत, कितीही मोठी तक्रार झाली तरी सर्वांनी “बमाने” च्या मागे ठाम उभा रहायचे. अशी “धमकी” देऊन, कुरुंदवाड मधील एकाला, सब मेरे उपर आया है ! मेरा “फोटो” आया है ! तू मेरी “जात” का है ! तुझे सब संभालना होगा. कुछ भी कर लेकिन उसके उपर झुटा “केस” ठोकणे का है ! मेरे “जमीर” का सवाल है ! उसको हमारे जैसे “पठाण” कैसे होते है, मालूम होना चाहिये देख ! अशा “शेखचिल्ली”च्या सूचनेवर त्या कुरुंदवाडकरने “होकार” दिल्याचे समजते.
“पुढारपण” करण्यात “कुप्रसिद्ध” असलेल्या भाडखाऊ “बमाने”शी “नागालसिंगजी” रोडवरील एका प्रतापी “मोठे साहेब” नामकाचे नाव जोडले जात आहे, त्यामुळे कैफीयत मांडून उपयोग नाही अशा समजुतीतून “बमाने”ची “धतींगगिरी” आणि “आवस्तव” मागणी याला वैतागलेल्यांनी “त्याची “पालखी” काढण्याची तयारी केली आहे.
एका मनोरुग्ण महिलेवरील “अत्याचार”ची घटना लपवणे, तिला गायब करण्याचा प्लॅन करणे, त्यातील सहभागी एक मित्र आणि एक नातेवाईक यांच्या “कृष्णकृत्यावर” पांघरून घालणे तसेच “बंद” पडण्याच्या मार्गावर असलेल्या एका टीव्ही “वाहिनी”चा “टीआरपी” वाढवण्याच्या “फालतू”गिरीत हाच भाडखाउ “बमाने” मुख्य सूत्रधार होता. त्याने “भानामती”, “काळी जादू” असे अघोरी प्रकार होतात या नावाखाली गावाची महाराष्ट्रात बदनामी केली.
सध्या, याच “बमाने”ने “धतींग”गिरी करून “खंडणी” वसुल करण्याबरोबर “पांडुरंगाची” भूक भागवण्याचा नवा “उपक्रम” हाती घेतला आहे. त्यामुळे तो रात्री अपरात्री आपल्या गाडीवर “सडपातळ” व्यक्तीला घेवून, “तोंडाला रुमाल” बांधून शहरात फिरताना दिसून येत असल्याचे रात्रीचे “पारखी” सांगतात.
चौकट
“नागालसिंगजी” रोडवरील “त्या” प्रतापी “मोठे साहेब” ने सण 2012 साली एका केवडे बाई (गुरुजन) च्या माध्यमातून एका बॅटरी व्यवसायिकाला “धतींग” करून त्याच्याकडून “पाच लाख” रुपयांची “खंडणी” उकळल्याची आजही चर्चा होत आहे. त्यामुळे भाडखाउ “बमाने” व त्याचा “मोठे साहेब” हे दोघे “सारख्याला वारखे” असल्यामुळे “बमाने”ची पालखी करणे हा एकच पर्याय असल्याचे त्यांच्याकडून बोलले जात असल्याचे समजते.