“इस्त्रीलंपट-झाकणझुल्या-महामाऊली”ने “तात्या विंचू”ची भूमिका घेत “कदम-कदम” बढाये जा”ची घोषणा देत “खंडू”ला स्मशानात धाडले
घालवाड/कनवाड/शिरोळ : सागर परिट
दुसऱ्याचे घर, प्रपंचा, संसार “उध्वस्त” करण्याची लागलेली सवय, वृत्ती, प्रवृत्ती, “इस्त्रीलंपट”गिरी झाकून ठेवली. प्रामाणिक “वारकरी” असल्याचा बनाव करत वारकरी “पंथाला” “हुल” दिली. समाज आणि वारकरी पंथाला फसवल्यावा आनंद झुल्यावर बसून घेतला. त्यामुळे आता गावातील ग्रामस्थ त्याला “झाकणझूल्या” “इस्त्रीलंपट” “महामाऊली” या नावाने “टोमणे” लगावत असल्याची चर्चा आहे.
स्वतःची नौका “सागर” किनारी लावून मच्छीमार “कोळी” बांधवांच्या “जाळ्यात” अडकवलेल्या अबला “मच्छी” च्या चारित्र्याचे लचके तोडण्याबरोबर स्वतः “सु”-माऊली” असल्याचे भासवून मच्छीचा “जाता-जाता” परफेक्ट गेम केला. “झाकणझुल्या” “महामाऊली” एवढ्यावर थांबला नाही. तर त्याने वेगवेगळ्या कार्यक्रमात, भाड्याच्या खोलीत तसेच इव्हेंटमध्ये अबला “मच्छी”ची चक्क “अर्धांगिनी” अशी ओळख करून दिल्याचे अनेक पुरावे, “फोटो-व्हिडिओ” उपलब्ध असल्याचे ग्रामस्थात चर्चा असल्याचे समजते.
“इस्त्रीलंपट” “महामाऊली”ने पुढे जावून “तात्या विंचू”ची भूमिका घेतली. “कदम-कदम” बढाये जा” ची घोषणा देत “खंडू”ची लाकडे स्मशानात पेटवून दिली, अबला “मच्छी”ला कायमची “लाचार” करण्याचा डाव केला. “संगणक”वरील “चाकरी” चे वाटोळे करून लचके तोडण्यासाठी डोळ्यासमोर ठेवत लाखोच्या मायेचा गंडा घातला.
“झाकणझुल्या” महामाऊलीच्या या घाणेरड्या कृत्यानंतर गावातील ग्रामस्थ, वारकरी “याचे” पंढरीचा “विठूमाऊली” “कुट-कुट” नेऊन “वाड” घालतो हे पहात बसायचे, अशी तिरस्कार जनक प्रतिक्रीया देत असून हा सगळा प्रकार “त्याने” आपली “धर्मार्धांगिनी “अँनेटा” पासून लपवून ठेवला, थेट विश्वास घात केला. पण काय करणार ? यापुर्वी “हाता”वर भागलं आता “जिवा”वर “बेतल” तर काय करायचं ? अशी “चिंता” गावातील ग्रामस्थ एकमेकांशी बोलून व्यक्त करीत असल्याचे समजते.
गावातीत ठराविक मागासवर्गीय कुटुंबाची नावे “घरकुल” यादीतून बाहेर काढण्याचे क्रूर पाप करण्याबरोबर, “स्व.अण्णासाहेब पाटील महामंडळ”च्या कर्ज यादीतून अनेकांचा पत्ता “कट” करण्यात या “इस्त्रीलंपट-झाकणझुल्या-महामाऊली”चा “सिंहाचा” वाटा आहे. आता ही कुटुंबे “खार” खाऊन बसली असून “झाकणझुल्या”चा “वचपा” काढण्याच्या तयारीत असल्याचे समजते.