Scalable vectorial representing a cute couple of fish in love, element for design, illustration isolated on white background.
स्वयंपाक, धुणी-भांडी करणाऱ्या “भंडू”चा “लाळचाटू-महामाऊली”ने फायदा उठवला.
मच्छीचा कोणी “चावा” तर, कोणी “लाथा” बुक्क्यांनी हाणले, मागच्या बाजूला पुरावा.
शिरोळ/कनवाड/पंढरपूर : दिंडी चौकातून…
तोंडात, “राम कृष्ण हरी” चे नाम आणि काखेत अबला “मच्छी”, असे घाणेरडे वर्तन ठेवणाऱ्या “लाळचाटू” “महामाऊली”ने स्वतःची नौका “सागर” किनाऱ्याला लावून “कोळी” बांधवांच्या जाळ्यातील “मच्छी”चा नभांगण(तारा) हॉटेलवरील मेजवानीच्या माध्यमातून “दलाली” करत लाखो रुपयांचा सौदा करून, स्वतःचा स्वार्थ साधल्याचे चर्चेत आहे.
नुकतेच या “झाकणझुल्या” “महामाऊली”ने काळवंडलेल्या तोंडाने विठुराया समोर लोटांगण घातले, दुसऱ्याच दिवशी “बॅक टू होम” असा संदेश दिला. “मच्छी”ला स्वतः “सु-माऊली” असल्याचे भासवून “जाता-जाता” कोकण फाट्यावरुन “लिंबू” मारला.
“मच्छी”मुळे लोखंडी सळई असलेल्या खोलीत विश्रांती घेण्याची वेळ येवू नये, “मच्छी”ने कुठेही गाजावाजा करू नये, त्यात “अॅनेटा”चाही विश्वास बसावा, असा धूर्त हेतू मनात ठेवून “इस्त्रीलंपट” “महामाऊली”ने “लिंबू”चा डाव साधून मच्छीवर बाधा केल्याची चर्चा सुरू आहे.
स्वतः “लाळचाटू” “महामाऊली”ने मच्छीच्या चारित्र्याचे लचके तोडून तिला “सागर” किनारी काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरजस्तीने इतरांची भूक भागवण्यासाठी इतरांच्या दावणीत फेकून दिले. मच्छीचा कोणी “चावा” घेतला तर, कोणी “लाथा” बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचा पुरावा आज ही मच्छीच्या मागील बाजूस दिसून येत असल्याचे लोक बोलतात.
“इस्त्रीलंपट”महामाऊलीने”, भुकेसाठी व्याकुळ झालेल्यांबरोबर संगनमत करून नभांगण(तारा) हॉटेलवर मेजवाणी देत आर्थिक तडजोड करून लाखो रुपयांची कमाई केली. अनेकांच्या संसाराची राख रांगोळी करून “मी नाही, त्यातला. आडना लावा, आतला” असे सोंग करून फिरत राहिला. पण, खमक्याने त्याचा ‘ बुरखा फाडल्याची चर्चा आहे.
आता “लाळचाटू-महामाऊली”, “इस्त्रीत्रीलंपट-कमिशनखोर-शेखचिल्ली” व “भाडखाऊ-असंतोषी बमाने” या “पुढारपण” करणाऱ्यांनी एकत्रीत बसून केलेल्या “प्रतापी” प्लॅनचे “खमक्या”मध्ये जबरजस्त स्वागत होणार आहे. थांबवा आणि पहा.
खऱ्यार्थाने झाकणझुल्याने ज्यांची घरकुले मोडली, स्व.अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज प्रकरणे थांबवली, महा ई सेवा केंद्र बंद पाडले, राजकारणात त्रास दिला. अशा सद्ग्रस्तांनी एकत्र येऊन “भंडू” ची साक्ष ठेवण्याची मागणी होत असल्याचे समजते. विठू माऊलीला “कुट-कुट” नेऊन “वाड” घालायचे आहेत ते घालू देत, तत्पुर्वी “प्रवृत्ती”चे “वाड” घातले पाहिजेत असा सुर आहे.